Headlines

‘मन उडू उडू’ झालं फेम अभिनेता अजिंक्य राऊतच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज

[ad_1] मुंबई : झी मराठीवरील मन उडू उडू झालं या मालिकेत अजिंक्य राऊतने  मुख्य भूमिका साकारली होती. या मालिकेतील त्याच्या अभिनयाने त्याने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली होती. आता त्याच्या चाहत्यांसाठी एक गुडन्यूज आहे. लवकरच अभिनेत्याचा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून अवघ्या कमी वेळात या टीझरे सगळीकडे धुमाकूळ…

Read More