Headlines

अजिंक्य रहाणेसोबत ‘हे’ स्टार प्लेअर यंदा शेवटचं IPL खेळणार?

[ad_1] मुंबई : आयपीएलमध्ये अतिशय चुरशीची लढत सुरू आहे. प्लेऑफमध्ये गुजरातनं आपलं स्थान निश्चित केलं आहे. उर्वरित टीममध्ये अटीतटीचे सामने खेळवले जात आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये 2022 मध्ये काही खेळाडू खराब कामगिरी करताना दिसत आहेत.  हे खेळाडू सपशेल अपयशी ठरले आहेत. टीमला त्यांच्या खराब फॉर्मचा फटका बसला. त्यामुळे टीमवर सामना गमवण्याची वेळ आली आहे. अजिंक रहणेसोबत…

Read More