Headlines

स्क्रिप्ट न वाचताच अजय देवगणने दिलेला ‘या’ चित्रपटाला होकार, तब्बल 13 वर्षांनी दिग्दर्शकाचा खुलासा, म्हणाला ‘रात्री 2 वाजता…’

[ad_1] Ajay Devgn Rohit Shetty Interesting Story : दिग्दर्शक रोहित शेट्टीचा सिंघम हा चित्रपट 2011 मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेता अजय देवगण हा मुख्य भूमिकेत झळकला होता. अजय देवगणने या चित्रपटात निडर पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका साकारली. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. सिंघम चित्रपटामुळे अजय देवगणला प्रेक्षकांचे भरभरुन मिळाले. पण अजय देवगणने जेव्हा हा चित्रपट…

Read More