Headlines

ऐश्वर्या रायचा बदलेला लूक पाहून बसतोय चाहत्यांना धक्का; अभिनेत्री ट्रोलिंगची शिकार

[ad_1] मुंबई :  बॉलिवूडची (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री आणि बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ऐश्वर्या राय बच्चन जवळपास 12 वर्षांपासून लॉरिअलची ब्रँड अॅम्बेसेडर आहे. दरवर्षी ती या ब्रँडच्या वतीने फॅशन वीकचा भाग बनते. अलीकडेच ऐश्वर्या पॅरिस फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉक करताना दिसली. यावेळी ती चमकदार गोल्डन रंगाच्या…

Read More