Headlines

रक्त येत होतं, पण ऐश्वर्या थांबली नाही…. नक्की शुट दरम्यान असं काय घडलं?

[ad_1] मुंबई : आपल्या सैंदर्य आणि अभिनयाने लोकांना भुरळ पाडलेल्या अभिनेत्री ऐश्वर्या रायने आपल्या काळात अनेक हीट चित्रपट दिले आहे. शिवाय ऐश्वर्याने अनेक जाहीराती देखील केल्या आहेत. मिस वर्ल्ड झाल्यानंतर ऐश्वर्याने सिनेसृष्टीत आपलं नशीब आजमावलं आणि तिथे ती हीट देखील ठरली, ज्यानंतर ऐश्वर्याने कधीही मागे वळून पाहिलं नाही. ज्यानंतर ऐश्वर्याने अभिनेता अभिषेक बच्चरसोबत लग्न केलं…

Read More