Headlines

‘आम्ही खान नाही बच्चन आहोत’ सलमानबद्दल प्रश्न विचारताच भडकली ऐश्वर्या राय

[ad_1] मुंबई : करण जोहरचा कॉफी विथ करण हा शो नेहमीच कॉन्ट्रोवर्सीमुळे चर्चेत असतो.  बॉलिवूडमध्ये सर्वात आवडत्या जोडीपैकी अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन आहेत. कपल गोल्स देण्याच्या बाबतीत ही जोडी कधीही मागे पडली नाही. या शोमध्ये सेलिब्रिटी हजेरी लावतात आणि मग सेलिब्रिटी त्यांच्या पर्सनल लाईफबद्दल अनेक खुलासेदेखील करतात. नुकताच अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चने मणिरत्नम दिग्दर्शित…

Read More