Headlines

ऐश्वर्या रायचं 30 वर्ष जुनं फोटोशूट व्हायरल…मिळाले होते ‘इतके’ पैसे

[ad_1] मुंबईः जगातील सर्वात सुंदर महिलांपैकी एक असलेल्या ऐश्वर्या रायचं 30 वर्ष जुनं फोटोशूट सोशल मीडियावर समोर आलंय. ऐश्वर्या रायचे हे फोटोशूट मिस वर्ल्ड होण्याआधीचे आहे, ज्यामध्ये तिचे चाहते तिला ओळखू शकत नाहीत. अभिनेत्री आणि मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय बच्चन सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरी ती नेहमीच चर्चेत असते.  Hello, Today I am celebrating the…

Read More