Headlines

”काय परत तेच तेच…?” लेकीसह Cannes ला रवाना झालेल्या ऐश्वर्याची फॅशन पाहून चाहते हैराण

[ad_1] Aishwarya Bachchan Trolled: सध्या कान्स चित्रपट महोत्सवाची सगळीकडेच धूम आहे. बॉलिवूडसह हॉलिवूड आणि जगभरातील अनेक सेलिब्रेटी हे कान्स महोत्सवासाठी (Aishwarya Rai Bachchan Leaves for Cannes 2023) रवाना झाले आहेत. कालपासून या लोकप्रिय सोहळ्याची सुरूवात झाली. यावेळी अनेक बॉलिवूड कलाकारही कान्स महोत्सवात डेब्यू करणार आहेत. अभिनेत्री सारा अली खान, मृणाल ठाकूर यांनी यावेळी कान्स चित्रपट…

Read More