Headlines

Aishwarya Rai Bachchan 4 वर्षे बॉलिवूडपासून दूर का? सहजच की…. ; अखेर मोठं कारण समोर

[ad_1] मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन काही दिवसांपूर्वीच कान्स चित्रपट महोत्सवासाठी रवाना झाली. यावेळी मुलगी आराध्या आणि पती अभिषेक बच्चन हेसुद्धा तिच्यासोबत होते. कान्ससाठी रवाना झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी ऐश्वर्याचा रेड कार्पेड लूकमधील फोटो चाहत्यांसमोर आला. (aishwarya rai bachchan ) भल्याभल्या अभिनेत्रींच्या फॅशन सेन्सला ऐश्वर्याच्या स्टायलिश लूकनं धूळ चारली, असंच म्हणावं लागेल. रेड…

Read More