Headlines

बॉडी शेमिंग करणाऱ्या ट्रोलर्सना ऐश्वर्याचे सडेतोड उत्तर म्हणाली, ‘तुम्ही कोण…’

[ad_1] Aishwarya Rai Trolled : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय ही विश्व सुंदरी आहे. ऐश्वर्या अनेक कार्यक्रमांमुळे चर्चेत राहते. नुकतीच ऐश्वर्या ही नुकतीच लॉरिअल पॅरिस फॅशन वीकमध्ये दिसली होती. यावेळी तिचा एक वेगळाच लूक प्रेक्षकांना पाहायला मिळला. तिचा हा लूक पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. त्याचं कारण म्हणजे तिचं वाढलेलं वजन आहे. अनेक नेटकर्यांनी ऐश्वर्याला…

Read More