Headlines

वयाच्या ६४ व्या वर्षी नीना गुप्ता यांनी परिधान केला रिवीलिंग ड्रेस, अभिनेत्री Oops Moment ची शिकार

[ad_1] Neena Gupta Video : बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. जरी त्यांचं वय 64 वर्ष असलं तरिही त्या फॅशनच्या बाबतीत भल्या भल्या अभिनेत्रींना मात देतात. सोशल मीडियावरही नीना गुप्ता नेहमीच सक्रिय असतात. एका पेक्षा एक पोस्ट शेअर करुन माधुरी तिच्या चाहत्यांना हैराण करते. नीना यांना त्यांच्या वाढत्या वयाची…

Read More