ट्विंकल खन्नाचं धक्कादायक ट्वीट म्हणाली, ‘जगण्याची फक्त…’
[ad_1] मुंबई : अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना सोशल मीडियावर नेहमी एक्टिव्ह असते. ती नेहमीच तिच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी तिच्या सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतीच अभिनेत्रीने पुन्हा एकदा अशीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे जी सोशल मीडियावर चर्चेत आहे. या पोस्टवर ट्विंकल खन्नाने तिच्या कॉलमचा एक स्क्रिनशर्ट शेअर केला आहे. 48 वर्षीय…