Headlines

अफजल खानाच्या कबरीवरील बांधकाम रात्रीच जमीनदोस्त

[ad_1] वाई: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या साताऱ्यातील किल्ले प्रतापगडाच्या (ता महाबळेश्वर) पायथ्याशी असणारी अफजल खान आणि सय्यद बंडा यांच्या कबरीच्या अवतीभवती असणारे सर्व अनाधिकृत बांधकाम शासनाच्या आदेशाने  जिल्हा प्रशासनाने जमीनदोस्त केले. अफजलखान आणि सय्यद बंडाची कबरीवरील देखील सर्व बांधकाम आणि भिंतीही नष्ट करण्यात आल्या आहेत. गुरुवारी १० नोव्हेंबरला पहाटेच्या सुमारास प्रतापगड येथील अफजल…

Read More

“भाजपाकडून अफझलखानाला हिरो बनवण्याचा प्रयत्न”, कबरीवरून काँग्रेस प्रवक्त्याची टीका; म्हणाले, “अनधिकृत बांधकामं पाडायलाच हवीत पण…”Congress leader Raju Waghmare criticized BJP after illegal construction near Afzal khan memorial is being demolished at Pratapgarh

[ad_1] साताऱ्यातील किल्ले प्रतापगडावर असलेल्या अफझलखानाच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकाम हटवण्यास सकाळपासून सुरूवात झाली आहे. या कबरीवरून काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांनी भाजपावर सडकून टीका केली आहे. “अफझलखानाला हिरो बनवण्याचा प्रयत्न भाजपा आणि त्यांचे सहकारी पक्ष करत असतात. त्यातलाच हा एक प्रकार आहे” असं वाघमारे यांनी म्हटलं आहे. “अफझलखानाचं नाव घेत धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा हा…

Read More