Headlines

धक्कादायक : प्रसिद्ध गायक बाथरुममध्ये आढळला रक्तबंबाळ अवस्थेत

[ad_1] मुंबई : अलीकडेच बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक आणि संगीतकार झुबीन गर्ग यांची प्रकृती बिघडली. हा सिंगर बाथरूममध्ये गंभीर अवस्थेत सापडला होता. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करावं लागलं. ‘या अली’ या गाण्याने लोकांच्या हृदयावर आपला ठसा उमटवणारी झुबीन रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेत आहे. झुबीनला बाथरूममध्ये रक्तस्त्राव होताना दिसला आणि रुग्णालयात नेल्यानंतर त्याच्या डोक्याला पाच टाके…

Read More