Headlines

सई ताम्हणकरनंतर आणखी एक मराठमोळी अभिनेत्री झाली मुंबईकर, अखेर खरेदी केलं हक्काच घर

[ad_1] Dhanashree Kadgaonkar New Home : काही दिवसांपूर्वीपासून एकामागे एक मराठी कलाकार हे त्यांचं घर घेताना दिसत आहेत. त्यात हास्यजत्रेतील प्राजक्ता माळी आहे. तिनं काही दिवसांपूर्वी फार्महाऊस खरेदी केलं. तर त्याआधी अभिनेत्री सई ताम्हणकरनं मुंबईत तिचं हक्काचं घर खरेदी केलं. त्याशिवाय हास्यजत्रा फेम अभिनेता प्रसाद खांडेकरनं देखील नवं घर खरेदी केलं. आता आणखी एक मराठमोळ्या…

Read More