Headlines

सामंथासोबत घटस्फोट घेतल्यानंतर नागा चैतन्यने नव्या आयुष्याला केली सुरुवात

[ad_1] मुंबई :  दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य हा काही दिवसांपूर्वी त्याच्या लंडन ट्रीपमुळे चर्चेत आला होता. दरम्यान, आता नागा चैतन्य एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. चर्चा अशी सुरु आहे की नागा चैतन्यनं घटस्फोटानंतर आता त्याचं घर घेतलं आहे. नागा चैतन्यनं हैदराबादमध्ये पॉश कॉलोनी जुबली हिल्समध्ये एक आलिशान घर घेतलं आहे. नागा चैतन्य आणि समांथाच्या…

Read More