Headlines

Aditya thackerays Reaction After Shivena mp join Shinde Camp Spb 94

[ad_1] आमदारांनंतर आता खासदारांनीही बंडखोरी केल्यानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी बंडखोर खासदारांवर जोरदार टीका केली आहे. ”जे नेते आतापर्यंत सांगायचे की त्यांच्या मनात आमच्या बद्दल आदर आहे, ते सर्व खोटं होतं. आता त्यांचा मनातला राग आता दिसू लागला आहे”, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. तसेच १२ खासदार शिंदे गटात जाणार याची कल्पना होती….

Read More