Headlines

aditya thackeray hit industry minister uday samant in ratnagiri zws 70

[ad_1] रत्नागिरी : राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना त्यांच्या खात्यातील घडामोडींबाबतही माहिती नसते, अशी टीका युवा सेनेचे प्रमुख आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी येथे केली. राज्यातील सत्तांतरानंतर युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी गेल्या महिन्यात रायगड, सिंधुदुर्गासह राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये संवाद निष्ठा यात्राह्ण या नावाने झंझावाती दौरे केले. मात्र त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा समावेश नव्हता….

Read More