Headlines

“या ‘जम्बो कॅबिनेट’चं लक्ष पूर्णपणे…”; रखडलेल्या मंत्रीमंडळ विस्तारावरुन आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारला खोचक टोला | Aditya Thackeray comment on EKnath Shinde Devendra Fadnavis Cabinet Expansion scsg 91

[ad_1] राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार शुक्रवारी करण्याची तयारी करण्यात आली असली तरी शिवसेनेतील फुटीबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या सोमवारच्या निर्णयानंतरच विस्तार केला जाईल, असे उच्चपदस्थ सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. सर्वोच्च न्यायालयातील शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट खटल्यातील निकालाच्या प्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार लांबत असल्याचं चित्र पहायला मिळत असतानाच शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरेंनी मंत्रिमंडळाच्या रखडलेल्या विस्तारावरुन शिंदे सरकारला लक्ष्य केलं…

Read More