Headlines

बॉलिवूड अभिनेत्रीच्या दारात लाखोंची आलिशान कार; जरा उशिरच झाला, पण घेतलीच….

[ad_1] मुंबई : जिथं बॉलिवूडकरांच्या राहणीमानाचा चाहत्यांना हेवा वाटतो तिथेच अशी जीवनशैली मिळवण्यासाठी ही मंडळीसुद्धा प्रयत्न करताना दिसतात. कलाकारांच्या वाट्याला येणारं यश, त्यांच्यामध्ये होणारी प्रगती यामध्येच एक अविभाज्य घटक असतो तो म्हणजे त्यांच्याकडे असणाऱ्या आलिशान आणि महागड्या कार. (Bollywood Actress ) एका वळणावर पोहोचल्यानंतर साध्यासुध्या कारनं न फिरता ही मंडळी थक्क करतील अशाच किमतीच्या कारना…

Read More