Headlines

Adipurush साठी प्रभासने घेतले इतके कोटी, मानधनाचा आकडा एकूण धक्का बसेल

[ad_1] मुंबई : ओम राऊत यांचा प्रसिद्ध चित्रपट ‘आदिपुरुष’ (Adipurush) सध्या खुप चर्चेत आहे. या सिनेमात एकीकडे प्रभासच्या (Prabhas)  प्रभू श्री रामाच्या भूमिकेचे कौतूक होतेय, तर सैफ अली खानच्या (Saif Ali Khan) रावणाच्या लूकवर टीका होतेय. त्यामुळे हा सिनेमा कुठेतरी वादाच्या भोवऱ्यात सापडताना दिसत आहे. दरम्यान तुम्हाला हे माहितीय का, आदिपुरुषसाठी कलाकार किती मानधन घेतायत…

Read More