Headlines

Rakhi Sawant च्या वादात Sherlyn Chopra ची एन्ट्री, आदिलला ‘भाऊ’ म्हणत शार्लिन म्हणाली…

[ad_1] Sherlyn Chopra On Rakhi Sawant-Adil Khan Durrani: वैवाहिक आयुष्यात वादळ निर्माण झाल्याने राखी सावंत (Rakhi Sawan) सध्या चर्चेत असल्याचं पहायला मिळतंय. आदिल (Adil Khan Durrani) आपल्याला मारहाण करत असल्याचा आरोप राखीने केला आहे. त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर आदिलला अटक (Adil Khan Durrani Arrest) करण्यात आली आहे. आदिलला 14 दिवसांसाठी त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीमध्ये…

Read More