Headlines

बॉलिवूडसोडून अमेरिकेत लग्न करून गेलेल्या मीनाक्षी शेषाद्रीला आल्या ‘या’ अडचणी

[ad_1] मुंबई : 1980 आणि 90 च्या दशकात बॉलिवूडमध्ये राज्य करणाऱ्या मीनाक्षी शेषाद्री (Meenakshi Seshadri) यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. मीनाक्षी यांनी एकापेक्षा एक भूमिका साकारल्या. मीनाक्षी यांचे लाखो चाहते आहेत. पण काही काळानंतर मीनाक्षी या अचानक कुठे गायब झाल्या. त्यानंतर इतक्या वर्षांनंतर मीनाक्षी इंडियन आयडॉल या सिंगिंग रिअॅलिटी शोमध्ये दिसल्या. यावेळी मीनाक्षी यांनी अनेक…

Read More