Headlines

लाखोंच्या मनावर राज्य करणारी हृता विवाहबंधनात; पाहा लग्नाचे पहिले Photo

[ad_1] मुंबई : ‘फुलपाखरू’ आणि ‘मन उडू उडू झालं’ या मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्री हृता दुर्गुळे हिनं प्रियकर प्रतीक शाह याच्यासोबत असणाऱ्या नात्याला नवी ओळख दिली आहे. लाखोंच्या मनावर राज्य करणारी ही मनांची राणी हृता आता मिसेस हृता प्रतीक शाह म्हणून ओळखली जाणार आहे. (actress hruta durgule prateek shah wedding first photos )…

Read More

अथांग समुद्राच्या साक्षीनं लोकप्रिय अभिनेत्रीचा साखरपुडा; फोटो पाहून तुम्हीही म्हणाल आपणही असंच करुया

[ad_1] मुंबई : लगीनघाईच्या या वातावरणामध्ये आणखी एका लोकप्रिय अभिनेत्रीनं जोडीदारावर प्रेम व्यक्त करत त्याला जगासमोर आणलं आहे. बऱ्याच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या या अभिनेत्रीनं अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाणी साखरपुडा करत तिनं सर्वांना थक्क केलं.  निळ्याशार समुद्राच्या पार्श्वभूमीवर या दोघांचाही शुभ्र कपड्यांमधला लूक अतिशय सुरेख दिसत आहे. आगळ्यावेगळ्या पद्धतीनं नात्याला नवं वळण देणारी ही जोडी…

Read More

सलमानच काय पण अनेक बॉलिवूड अभिनेत्री आजही अविवाहित; पाहा फोटो

[ad_1] मुंबईः बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानने वयाची 50शी ओलांडली तरी अविवाहित आहेत हे तर आपल्या सर्वांना माहिती आहे, मात्र बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या वयाची पन्नाशी ओलांडली तरी अविवाहित आहेत. परफेक्ट पार्टनर शोधण्यात त्यांनी कधी पन्नाशी गाठली समजलंच नाही तब्बू: 90 च्या दशकापासून आपल्या कारकिर्दीला सुरुवात करणारी ही तब्बू आजही चित्रपटांमध्ये सक्रिय आहे आणि…

Read More

गरोदरपणात गरोदर न दिसणंही गुन्हा; ट्रोलर्सवर अभिनेत्रीचा संताप

[ad_1] मुंबई : सोशल मीडियाच्या वर्तुळात दर दिवशी अनेक सेलिब्रिटींची खिल्ली उडवली जाते. त्यांचे फोटो, व्हिडीओ पाहून त्यावर चित्रविचित्र कमेंटही केल्या जातात. पण, एका टप्प्यावर गेल्यानंतर मात्र ट्रोलिंगचा हा मुद्दा डोईजड होतो आणि मग ज्याची खिल्ली उडवली जातेय, त्या व्यक्तीच्या संतापाचा भडका उडवतो.  कोणतीही महिला गरोदरपणाच्या काळात असंख्य शारीरिक बदलांना सामोरी जात असते. हे अगदी…

Read More

‘धन्यवाद श्री राज ठाकरे’, अभिनेत्री प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत

[ad_1] मुंबई : राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे झालेली सभा सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे. जो-तो त्यांच्या या सभेतील मुद्यांबद्दल बोलत आहेत. यामध्ये त्यांनी आणखी एक मुद्दा मांडला होता, तो म्हणजे मशिदीवरील भोंगे उतरवण्याचा. राज ठाकरे यांनी या सभेत सांगितले की, 3 मेपर्यंत मी वाट बघणार, पण 4 मे नंतर काय होईल ते होऊ द्या….

Read More

हॉटेलमध्ये बॉलिवूड अभिनेत्रींचा नुसता धिंगाणा, Viral Video पाहून डोकं धराल

[ad_1] मुंबई : कला जगतामध्ये वावरणाऱ्या आणि विशेष म्हणजे सातत्यानं प्रकाशझोतात असणाऱ्या व्यक्तींच्या नावाभेवती प्रसिद्धीचं वलय असलं, की गोष्टी कुतूहलपूर्ण वाटू लागातात. पण, कधीकधी हे कुतूहलच आपल्याला धक्कादायक गोष्टींच्या समोर आणून ठेवतं. सध्या असंच एका व्हायरल व्हिडीओमुळं पाहायला मिळत आहे. जिथे काही बॉलिवूड अभिनेत्री चक्क एका हॉटेलमध्ये काचेच्या प्लेट्स तोडताना दिसत आहेत. दिग्दर्शिका फराह खान…

Read More

Samantha – Naga chaitanya मध्ये पुन्हा जवळीक; तो क्षण अखेर आलाच

[ad_1] मुंबई : सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिनं याच मार्गानं तिच्या घटस्फोटाची माहिती सर्वांना दिली. चाहत्यांना याची पूर्वकल्पना होती. पण, जेव्हा घटस्फोटावर शिक्कामोर्तब झालं तेव्हा मात्र, नागा चैतन्य आणि समंथा असं का करताहेत हाच प्रश्न चाहत्यांनी विचारण्यास सुरुवात केली. (Samantha – Naga chaitanya ) चार वर्षांच्या नात्यात मीठाचा खडा पडला आणि…

Read More

घटस्फोटानंतर समंथाकडे Good News; ऐकणारेही चक्रावले

[ad_1] मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये दमदार कामगिरी करणारी अभिनेत्री समंथा रुथ प्रभू गेल्या काही काळापासून तिच्या खासगी आयुष्यामुळं चर्चेत आली होती. कारण होतं ते म्हणजे अभिनेता नागा चैतन्य याच्यासोबतच्या वैवाहिक नात्यात आलेला दुरावा. (samantha ruth prabhu) समंथा आणि नागा चैतन्य यांनी लग्नाच्या 4 वर्षांनंतर त्यांच्या वैवाहिक नात्याला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतला. ज्यानंतर दोघांनीही आपआपल्या वेगळ्या…

Read More

‘या’ जोडीच्या Breakup नं बॉलिवूडला हादरा; लग्नाच्या चर्चांमध्येच दुराव्याचं वादळ

[ad_1] मुंबई : प्रेम करणं जितकं सोपं, त्याहूनही ते निभावणं जास्त कठीण. आजवर आपण प्रेमात आकंठ बुडालेली आणि ते विभावणारी अनेक जोडपी पाहिली असतील. एका सेलिब्रिटी जोडीकडे पाहूनही चाहत्यांना असंच वाटत होतं. (Bollywood) ही जोडी म्हणजे Made for each other… असंच त्यांनापाहून चाहते म्हणत होते. कुटुंबातील कार्यक्रम म्हणू नका किंवा मग एखादी सुट्टी आपल्या खास…

Read More

हंस चुगेगा दाना… कौआ मोती खाएगा; मराठमोळ्या अभिनेत्रीकडून कलाविश्वाचा हादरवणारा चेहरा पहिल्यांदाच समोर

[ad_1] मुंबई : कलाजगतात दर दिवशी काही चेहरे नव्यानं आपल्या कारकिर्दीची सुरुवात करु पाहतात. पण, यातल्या सर्वांनाच यश मिळतं असं नाही. प्रत्येकजण बच्चन किंवा कपूर होत नाही. पण, किमान यशस्वी होण्याची अपेक्षा आणि आशा प्रत्येकजण उराशी बाळगताना दिसतो. कलाजगतामध्ये तग धरण्यासाठीसुद्धा काही मंडळी भलतीच तंत्र आजमावतात. काहींना मात्र आपल्या सिद्धांतांना सोडून वागता येणं शक्य नाही….

Read More