Headlines

हनी ट्रॅपप्रकरणी प्रसिद्ध अभिनेत्रीला अटक, ‘तसले’ फोटो व्हायरल करायची धमकी देऊन 11 लाख उकळले

[ad_1] Honey Trapping: सध्या हनी ट्रॅपिंगची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. एखाद्याला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचे, त्याच्या भावनेशी खेळून नको ते करवून घ्यायचे आणि याचे चित्रीकरण करुन त्याला पैशांसाठी ब्लॅकमेल करायचे असे प्रकार घडत असतात. यामध्ये आता अभिनेत्रीदेखील असल्याचे समोर आले आहे. साऊथ टीव्ही इंडस्ट्रीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री…

Read More