किती ते दुर्दैव; होळी साजरी करून घरी परतणाऱ्या अभिनेत्रीचं अपघाती निधन
[ad_1] मुंबई : जगणं किती अशाश्वत आहे, हे काही प्रसंग सांगून जातात. सध्या एका अभिनेत्रीचा करुण अंत झाला आणि पुन्हा एकदा हीच बाब समोर आली. ‘मॅडम सर मॅडम अंते’ (Madam Sir Madam Ante) या वेब सीरिजमध्ये भूमिका साकारत लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या अभिनेत्री गायत्री हिचं निधन झालं आहे. हैदराबाद येथील गच्चीबोली भागामध्ये घरी परततेवेळी तिचा एका…