Headlines

सांगलीच्या राजघराण्यातील मुलीवर जडला सलमानचा जीव, मग पुढे काय झालं?

[ad_1] मुंबई : अभिनेता सलमान खान यानं अगदी त्याच्या पहिल्या चित्रपटापासूनच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. म्हणजे सलमान समोर आला रे आला, की इथं प्रेक्षकांमध्ये शिट्ट्या आणि टाळ्या सुरु झाल्याच म्हणून समजा. काळ पुढे गेला नवे कलाकार आहे. पण, सलमानची लोकप्रियता मात्र तसूभरही कमी झालेली नाही. (Salman khan Bollywood) हा अभिनेता कायमच चाहत्यांना आनंद देताना दिसतो….

Read More