Headlines

दारूच्या नशेत प्रसिद्ध अभिनेत्रीकडून पोलिसांना शिवीगाळ, जावं लागलं थेट तुरुंगात

[ad_1] मुंबई : साऊथ इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री काव्या थापरला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. काव्यावर दारूच्या नशेत कार चालवून एका व्यक्तीला ठोकल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे मुंबई पोलिसांनी या अभिनेत्रीला थांबवल्यावर तिने पोलिसांशी हुज्जत घातली आणि अश्लील भाषा वापरली. सध्या काव्या थापरला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. ड्रिंक करुन चालवत होती कार एएनआयच्या ट्विटवरून ही माहिती…

Read More