Headlines

अखेर रश्मिका मंदान्नाचा खुलासा…! ‘या’ सुपरस्टारला डेट करतेय अभिनेत्री?

[ad_1] मुंबई : नॅशनल क्रश रश्मिका मंदान्ना आणि ‘लाखो दिलो की धडकन’ विजय देवरकोंडा एकमेकांना डेट करत आहेत? हा एक असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर जाणून घेण्यासाठी चाहते खूप दिवसांपासून उत्सुक आहेत. ‘कॉफी विथ करण 7’च्या वेळी करण जोहरने थेट विजयला याबद्दल विचारलं तेव्हा या गोष्ट अधिकच चर्चेत आली. मात्र, विजयने यावर बोलणं टाळत सांगितलं…

Read More