लग्न करणं अभिनेत्रींसाठी शाप? प्रसिद्ध अभिनेत्रीच्या जीवनातील संघर्ष, Casting Couch बाबत म्हणाली…
[ad_1] मुंबई : हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री दीप्ती नवल (Deepti Naval) यांनी आपल्या अभिनयाने अनेक हिट चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले आहेत. एकेकाळी रुपेरी पडद्यावर सक्रीय असणाऱ्या दीप्ती या आता चित्रपटांमध्ये क्वचितच पाहायला मिळते. असं म्हटलं जातं की अभिनेत्रीनं लग्न केलं की तिला चित्रपट मिळणं बंद होतात किंवा त्यांना अशा भूमिका मिळतात की ज्यात अभिनेत्रीला मुख्य भूमिका…