Headlines

दाक्षिणात्य स्टार विशालकडे मागितली 6.5 लाखांची लाच, CM एकनाथ शिंदेंकडे तक्रार; सरकारने दिलं उत्तर…

[ad_1] दाक्षिणात्य अभिनेता आणि निर्माता विशाल याने सेन्सॉर बोर्डाच्या मुंबई कार्यालयावर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला आहे. आपल्या ‘मार्क अँटनी’ चित्रपटाच्या हिंदी सेन्सॉर हक्कांसाठी मुंबईतील कार्यालयातून माझ्याकडे 6.5 लाखांची लाच मागण्यात आली असा आरोप विशालने केला आहे. विशालने एक्सवर एक व्हिडीओ शेअर केला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मदत मागितली आहे. यानंतर…

Read More