Headlines

shirtless scence नको रे बाबा! कोणत्याही चित्रपटाआधी महेश बाबू का ठेवतो ही अट?

[ad_1] मुंबई : दाक्षिणात्य चित्रपट जगतामध्ये अभिनेता महेशबाबू हा यशशिखरावरव पोहोचला आहे. कलेच्या बळावर या अभिनेत्यानं त्याच्या प्रसिद्धीचा डोलारा उभा केला. त्याच्या प्रत्येक चित्रपटाला प्रेक्षकांचीही पसंती मिळाली. चित्रपट साकारताना ज्याप्रमाणे दिग्दर्शकांच्याही कलाकारांकडून काही अपेक्षा असतात, त्याचप्रमाणे महेशबाबूही त्याच्या अटीशर्तींवरच चित्रपटांमध्ये काम करतो.  2014 पासून या अभिनेत्यानं एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेत चित्रपटात शर्टलेस सीन न…

Read More