Guess The Star : या अभिनेत्याला ओळखलं का ? सध्याचा सर्वांत महागडा कॉमेडी किंग
[ad_1] मुंबई : बॉलिवूड अभिनेता आणि अभिनेत्रींच्या लहाणपणीचे फोटो आपण पाहिलेच असतील. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा एका अभिनेता आणि कॉमेडीयनचे फोटो दाखवणार आहोत, जो आताच्या घडीला सर्वात जास्त कमाई करणारा कलाकार आहे. तुम्हाला ओळखीचा वाटतोय का हा अभिनेता? नसेल, तर आधी तिथं असणारा फोटो आणि ही माहिती वाचाच… कॉमेडी किंगला ओळखलंत का ? डोक्यावर टोपी…