Headlines

लग्नाच्या 37 वर्षानंतर अभिनेता गोविंदाने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ

[ad_1] मुंबई : बॉलिवूड अभिनेता गोविंदाने सुनिता अहूजासोबत लग्नगाठ बांधली होती. त्याने त्याचं लग्न बऱ्याच काळापासून सगळ्यांपासून लपवून ठेवलं होतं. अशातच  लोकं नेहमीच त्यांच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. लग्नाच्या अनेक वर्षानंतर गोविंदाने पुन्हा एकदा लग्नगाठ बांधली आहे. मात्र तुम्हाला गोंधळात पडायची काहीच गरज नाही. कारण अभिनेत्याने जरी पुन्हा एकदा लग्न केलं…

Read More