Headlines

‘मैत्री, प्रेम आणि स्वप्नं…’, कसा आहे ‘कन्नी’चा ट्रेलर? एकदा पाहाच

[ad_1] Kanni Marathi Movie Trailer: मल्हार पिक्चर्स कंपनी प्रस्तुत, नॅाटी पेंग्विन प्रोडक्शन आणि बियाँड इमॅजिनेशन फिल्म्स निर्मित, क्रोम फिल्म्स लिमिटेडच्या सहयोगाने प्रदर्शित होणाऱ्या ‘कन्नी’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच दणक्यात पार पडला. यावेळी चित्रपटातील कलाकार ऋता दुर्गुळे, शुभंकर तावडे, वल्लरी विराज, ऋषी मनोहर आणि अजिंक्य राऊत यांनी चित्रपटातील गाण्यांवर धमाकेदार परफॅार्मन्स सादर केले. या सोहळ्यात…

Read More