Headlines

Sim Card: तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत ? मिनिटांत करा माहित, फॉलो करा ‘ही’ प्रोसेस

[ad_1] नवी दिल्ली: Registered Mobile Numbers: आजकाल फसवणुकीचे प्रमाण किती वाढले आहे हे वेगळे सांगायची आवश्यकता नाही. विशेषत: सिमकार्ड फसवणूक किंवा Aadhar card फसवणुकीची प्रकरणे तर दिवसेंदिवस वाढत आहे. सिम कार्ड फ्रॉड अशी फसवणूक आहे, जी शोधणे फार महत्वाचे आहे. शिवाय, याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर मोठे नुकसान देखील होऊ शकते. तुम्हाला जर यापासून…

Read More