SBI कडून ग्राहकांसाठी Good News,आता Fixed Deposit वर मिळणार जास्त व्याज
[ad_1] मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)च्या ग्राहकांसाठी एक चांगली बातमी समोर येत आहे. ज्यामुळे ग्राहकांना मोठा फायदा मिळणार आहे. भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने 2 वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या मुदत ठेवी (FD) वर उपलब्ध व्याजदरात वाढ केली आहे. ज्यामुळे ग्राहकांचा फायदा होणार आहे. बँकेच्या वेबसाइटनुसार, सुधारित व्याजदर…