नेटफ्लिक्स युझर्सला मोठा झटका, पासवर्ड शेअरिंग करण्यांसाठी मोठी बातमी
[ad_1] मुंबई : नेटफ्लिक्स युझर्सकरता मोठी बातमी. मीडिया रिपोर्टनुसार, नेटफ्लिक्सच्या प्लानमध्ये मोठे बदल झाले आहे. कुटुंबाबाहेरच्या लोकांना नेटफ्लिक्सचा पासवर्ड शेअर करण्यावर आता कंपनी अतिरिक्त शुल्क आकारणार आहे. कंपनी सध्या एकत्र राहणाऱ्या लोकांना त्यांचे Netflix अकाऊंट शेअर करण्याची परवानगी देते. मात्र, या योजनेमुळे अकाऊंटमुळे कधी आणि कसे शेअर करता येईल याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. कंपनीने…