Headlines

बच्चन कुटूंब ऐश्वर्या रायवर नाराज? हृतिक रोशनमुळे अडकली होती कायद्याच्या कचाट्यात?

[ad_1] मुंबई : अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आज अभिनयापासून दूर असली तरी तिच्याबद्दल सतत चर्चा रंगलेल्या असतात.  मग त्या रंगणाऱ्या चर्चांमागे  कारण काहीही असो.. सध्या ऐश्वर्या राय चर्चेत आली आहे ती म्हणजे 2006 साली प्रदर्शित झालेल्या ‘धूम 2’ चित्रपटामुळे. चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता हृतिक रोशनने स्क्रिन शेअर केली. चित्रपटातील दोघांचा लुक्स, डान्स, रोमान्स इत्यादी गोष्टींमुळे चित्रपट तुफान…

Read More