TV Actress Income: एका मालिकेसाठी ‘या’ स्टार अभिनेत्री घेतात इतके पैसे, आकडा एकूण थक्क व्हाल
[ad_1] मुंबई : टीव्ही मालिकेतल्या अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या आपल्या अॅक्टींगच्या बळावर घराघरात पोहोचल्या आहेत. या फक्त अॅक्टीगमध्येच नाही तर कमाईच्या बाबतीतही आघाडीवर आहेत. स्वत:च्या नवऱ्यांना देखील त्यांनी कमाईत मागे सोडले आहे. कोण आहेत या स्टार अभिनेत्री जाणून घेऊय़ात. ‘छोटी बहू’, ‘पुनर्विवाह’, ‘शक्ती अस्तित्व के एहसास की’ यासांरख्या मालिकांमधून चर्चेत आलेली रुबीना दिलैक सर्वात…