Headlines

big boss frame abhijeet bichukale cm chair photo viral ssa 97

[ad_1] बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेचा विषय ठरतात. नगरसेवक पदापासून राष्ट्रपतीपदापर्यंत प्रत्येक निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरणारे अभिजीत बिचुकले पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. निमित्त आहे ते मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर बसलेल्या बिचुकलेंचा फोटो समाजमाध्यमात व्हायरल झाला आहे. त्यांच्या बाजूला तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपे तर, दुसरीकडे तत्कालीन गृहमंत्री दिलीप-वळसे पाटील आहेत. या…

Read More