Headlines

‘…म्हणून मी लग्नात जांभळ्या रंगाची नऊवारी नेसले’, अभिज्ञा भावेने सांगितला किस्सा

[ad_1] ‘खुलता कळी खुलेना’ आणि ‘तुला पाहते रे’ या मालिकांमधून झळकलेली अभिनेत्री म्हणून अभिज्ञा भावेला ओळखले जाते. ती कायमच विविध कारणांनी चर्चेत असते. अभिज्ञाने मराठीसह हिंदी कलाविश्वात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिज्ञाने 6 जानेवारी 2021 रोजी मैहुल पैसोबत लग्नगाठ बांधली. आता अभिज्ञाने तिच्या लग्नातील कपड्यांचा किस्सा सांगितला आहे.  अभिज्ञा भावे आणि मेहुल…

Read More