Headlines

“तो हिरवा साप आता…” चंद्रकांत खैरेंची अब्दुल सत्तारांवर संतप्त टीका! | Chandrakant khaire on abdul sattar green snake become saffron now he is lizard rmm 97

[ad_1] ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी अब्दुल सत्तारांवर जोरदार टीकास्र सोडलं आहे. अब्दुल सत्तार हा हिरवा साप आहे. त्याला पूर्णपणे गाढल्याशिवाय मी राहणार नाही, असा एकेरी उल्लेख करत खैरेंनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे गुरुवारी ओला दुष्काळ पाहण्यासाठी नाशिक दौऱ्यावर आले होते. यावेळी अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरेंचा उल्लेख ‘छोटा…

Read More