Headlines

19 वर्षाचा हा मुलगा ४-५ वर्षांच्या लहान मुलासारखा का दिसतो…

[ad_1] Big Boss-16: बिग बॉस १६ (Big Boss-16) चा स्पर्धक- अब्दू रोजिकला (Abdu Rozik) या सीझनमध्ये प्रेक्षकांची चांगलीच पहिली पसंती मिळाली आहे. रोझिक हा मूळचा ताजिकिस्तानचा असून, तो १९ वर्षांचा आहे, पण तो दिसायला ४-५ वर्षांच्या लहान मुलासारखा दिसतो. वयाच्या पाचव्या वर्षानंतर अब्दूची उंचीत वाढ होणे थांबले होते, असे सांगितले जात आहे. (Why does this…

Read More