Confirmed! अनुष्का दुसऱ्यांदा प्रेग्नंट; एबी डेव्हिलिअर्सने केलं शिक्कामोर्तब, विराटचा मेसेजच वाचून दाखवला
[ad_1] Anushka Sharma Pregnant: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहलीने (Virat Kohli) इंग्लंडविरोधातील पहिल्या दोन कसोटी सामन्यातून विश्रांती घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. यानंतर अनेकांनी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) दुसऱ्यांदा गर्भवती असल्याने विराट कोहलीने तिच्यासह वेळ घालवण्यासाठी विश्रांती घेतल्याची चर्चा रंगली होती. पण यासंबंधी विराट कोहली, अनुष्का शर्मा किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी काही अधिकृत माहिती…