Headlines

बाळासाहेबांचा सन्मान म्हणत नोटीस न बजावणाऱ्यांना आदित्य ठाकरेंनी दिलं उत्तर; म्हणाले “उगाच माझ्यावर खास प्रेम…” | Shivsena Aditya Thackeray WHIP Eknath Shinde Maharashtra Government Aarey Carshed sgy 87

[ad_1] विधानसभा अध्यक्ष निवडणुकीवेळी व्हीपचं उल्लंघन केल्याप्रकरणी शिंदे गट आणि शिवसेनेतील ५३ आमदारांना नोटीस बजावण्यात आली आहे. विधिमंडळ सचिवांनी नोटीस पाठवली असून यामधून आदित्य ठाकरेंना वगळण्यात आलं आहे. सर्व आमदारांना सात दिवसांत विधिमंडळात उत्तर द्यावं लागणार आहे. शिवसेना नेते आणि माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. विश्लेषण: शिंदे गटाने आमदारांच्या अपात्रतेसाठी दाखल…

Read More