Aishwarya चित्रीकरण असतानाच Aaradhya नं जे केलं, त्यामुळं सगळेच थांबले… तिच्याकडे एकटक पाहू लागले
[ad_1] Aaradhya Bachchan : बॉलिवूडमधील (Bollywood ) अभिनेत्री या आपल्या मुलांची खूप काळजी घेताना दिसतात. चित्रपटाच्या व्यस्त शुटिंगमुळे (shooting) त्यांना तासंतास घराबाहेर राहवं लागतं. अगदी परदेशातही जावं लागतं. अशावेळी मुलांपासून त्यांना दूर राहवं लागतं. आपण अनेक वेळा पाहिलं आहे की, हे अभिनेता-अभिनेत्री (Actor-actress) अशावेळी कुटुंबियांसाठी क्वालिटी टाइम (Quality time) काढतात. तर अनेक वेळा आपण पाहिलं…