Headlines

आराध्याचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून नेटकरी अवाक्! म्हणाले, ’90 च्या दशकातील ऐश्वर्याच आठवली’

[ad_1] Aaradhya Bachchan Stunning Transformation : गेल्या दोन-तीन दिवसांपासून जवळपास सगळेच सेलिब्रिटी हे आपल्याला जामनगरमध्ये पाहायला मिळाले. त्याचं कारण म्हणजे तिथे अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटचं प्री वेडिंग होतं. त्यासाठी तीन दिवसांच्या या खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात सगळेच सेलिब्रिटी आपल्याला दिसले. त्यात सलमान खान पासून शाहरुख खान, रणवीर सिंग आणि दीपिका, रणबीर…

Read More