Headlines

‘ऐशवलया लाय’ लहाण मुलीची क्यूट हाक ऐकताच आराध्याची इनस्टंट रिएक्शन कॅमेऱ्यात कैद, पाहा VIDEO

[ad_1] Aishwarya and Aaradhya Bachchan : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राज ही लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. ऐश्वर्याचे लाखो चाहते आहे. ऐश्वर्या जिथे कुठे जाते तिथे तिचे चाहते पाहायला मिळतात. तिला पाहताच तिचं नाव घेऊन लागतात. तिचे असे अनेक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झालं होतात. ऐश्वर्याचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे….

Read More