Headlines

‘आणीबाणी’ चित्रपटात प्रवीण तरडे साकारणार अवलिया भूमिका!

[ad_1] Aanibaani Pravin Tarde : लोकप्रिय मराठमोळे अभिनेते प्रवीण तरडे हे त्यांच्या विविध भूमिकांसाठी ओळखले जातात. त्यांच्या भूमिका या नेहमीच काही वेगळं शिकवून जातात. प्रवीण तरडे हे फक्त उत्तम अभिनेते नाही तर त्यासोबतच दिग्दर्शक देखील आहेत. लवकरच प्रवीण तरडे ‘आणीबाणी’ या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटात प्रेक्षकांना त्यांची एक वेगळीच भूमिका पाहायला मिळणार आहे. त्यांची…

Read More